आधार निर्मितसाठी (जनरेशन )थांबण्याचा कालावधी किती असतो?
आधार नोंदणीचे विविध प्रकार कोणते आहेत .
आधार नोंदणीसाठी रहिवाशाने कोणते आवेदन पत्र भरावे ?
अनेक नोंदणीच्या बाबतीत अनेक आधार क्रमांक तयार केले जातात .
आधार क्रमांक १ दिवसात निर्माण केला जाईल .
आधार नोंदणी झाल्यानंतर रहिवाश्यांना देण्यात येणाऱ्या पोच पावती मध्ये ________ समाविष्ट असते .
हि केवळ एकाच प्रकारची आधार नोंदणी आहे . ती म्हणजे दस्तऐवज आधारित नोंदणी
पुढीलपैकी कोण आधार मिळण्यासाठी पात्र आहेत?
१८२ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी भारतात राहणारे कोणतेही रहिवासी ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत ते आधार नोंदणीसाठी पात्र आहेत .
भारताचा कोणत्याही नागरिक , गेल्या एक वर्षापासून परदेशात राहत असलेले नागरिक सुद्धा , आधार साठी पात्र आहेत .
कोणताही रहिवासी ज्याच्याकडे कोणतेही दस्तऐवज नसतील किंवा जो अन्य प्रकारच्या नोंदणीस पात्र असेल त्याची सुद्धा नोंदणी होऊ शकते .
अनेक आधार क्रमांक जरी केले गेल्याच्या करणाव्यतिरिक्त ,आधार क्रमांक वगळला जाण्याच्या प्रकरणी रहिवाशांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे .
पुढीलपैकी ,कागदपत्रे आधारित नोंदणीमध्ये काय अनिवार्य आहे ?
पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या नोंदणी मध्ये रहिवाशांचे POI (पीओए ) आणि POR (पीओआर ) दस्तऐवज सादर करणे अंतभूर्त असते .
परिचयकर्त्याशी संबंधित असलेल्या पुढीलपैकी कोणत्या गोष्टी, परिचयकर्ता -आधारित नोंदणीमध्ये टिपल्या जातात. १. परिचयकर्त्याचे नाव. २. परिचय कर्त्याचा आधार क्रमांक. ३. परिचयकार्ताच्या कुटुंबाचा तपशील. ४. परिचयकर्त्याची शैक्षनिक गुणवत्ता. ५.परिचयकर्त्याची बायोमेट्रिक माहिती.
परिचयकर्ता -आधारित नोंदणी सुकर करण्यासाठी कोण परिचयकर्ता होऊ शकतो ?
संचालक /पर्यवेक्षक हे परिचयकर्ता होऊ शकतात का?
परिचयकर्ता - आधारित नोंदणी शी पुढीलपैकी काय सबंधित आहे?
बालक नोंदणी साठी पुढीलपैकी कोण पात्र आहे?
रहिवाशाने सुचवले तर बालक म्हणून एखाद्या प्रौढ व्यक्तीला बायोमेट्रिक माहिती प्राप्त न करताच नोंदणी करता येईल .
५ वय वर्षाखालील बालकांसाहित सर्व व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती नोंदणी साठी आवश्यक असते .
आधार नोंदणी करताना पुढीलपैकी कोणती माहिती आवश्यक नसते ?
पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या गोष्टी HOF (कुटुंब प्रमुख )-आधारित नोंदणी करताना टिपल्या जातात? १. कुटुंब प्रमुखाचे नाव. २. रहिवाशाच्या आणि कुटुंब प्रमुखाच्या (HoF )नात्याचा पुरावा (PoR ). ३. कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक. ४. नोंदणीच्या वेळी कुटुंब प्रमुखाची बायोमेट्रिक निश्चिती.
कुटुंब प्रमुख -आधारित नोंदणीसाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहेत ?
बालक नोंदणीसाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहेत ?
बालक नोंदणीच्या बाबतीत नोंदणी फॉर्ममध्ये कोणता पत्ता नमूद केला जाईल ?
आधार नोंदणीसाठी संचालक त्याला हवे असलेले कोणतेही शुक्ल आकारू शकतो .
नवीन नोंदणी आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनाचा (अपडेट खर्च )रहिवाशाकडून आकारण्यात येतो .
प्राधिकरणाने विहित केल्यानुसार अधिक रक्कम आकारण्याकरिता संचालक /पर्यवेक्षक विरुध्द काय करवाई केली जाईल .
रहिवाशांच्या बायोमेट्रिक माहिती बद्दल पुढीलपैकी कोणता संदर्भ आहे?
रहिवाशांच्या लोकसांख्यिकी माहिती बद्दल पुढीलपैकी कोणता संदर्भ आहे?
आधार नोंदणीकरिता आवश्यक असलेल्या लोकसांख्यिकि माहितीमध्ये खालीलपैकी हे समाविष्ट आहे .
नोंदणी संचालक ____________ करेल .
पुढीलपैकी कशास अनिवार्य अद्यतनाची (अपडेट ची) गरज असते ?
आधार निर्मिती प्रक्रियेत डी -डुप्लीकरण प्रक्रियेला काय आहे?
आधार निर्मित प्रक्रियेची योग्य क्रमवारी ओळखा -१ . नक्कल (डुप्लिकेट ) असलेली नोंदणी नाकारणे . २.CIDR पॅकेट मध्ये नोंदणी अपलोड करणे. ३. प्राधिकरण क्रमांक निर्मित करतो. ४. आधार क्रमांक रहिवाशाला कळवला जातो. ५. मिळालेल्या नोंदणी तपशिलाची प्रक्रिया प्राधिकरण करते
रहिवाशाकडे जर आवश्यकता असलेली सहायक दस्तऐवज (सपोर्टिंग डॉक्युमेंटस ) नसतील तर नोंदणी _________च्या रीतीने होते .
मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन (अपडेट)_________ आहे .
रहिवाशाने त्याचा /तिचा बायोमेट्रिक तपशील अद्ययावत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती रीत वापरावी ?
एखाद्या रहिवासी प्राधिकरणाच्या वेबसाईटवर त्याच्या /तिच्या आधारसंबंधिच्या तपशीलाबाबत अद्ययावत माहितीचा मग कसा ठेऊ शकतो ?
रहिवाशाला ______________च्या प्रत्यक्ष रुपात कदाचित आधार क्रमांक कळवण्यात येईल .
नोंदणी केद्रावरील आधार अद्ययावत विनंती रहिवाशाच्या _____________नंतरच निश्चित होते.
पुढीलपैकी मार्ग वापरून ई -मेल ID आणि भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )आधार डेटाबेस मध्ये अध्ययावत (अपडेट )होऊ शकतो .
रहिवाशांचा पत्ता पुढील मार्ग वापरून आधार डेटाबेसमध्ये अद्ययावत केला जाऊ शकतो.
SSUP (एसएसयुपी ) पोर्टलद्वारे ऑनलाईन मोड वर पत्ता अद्यावत (अपडेट )करण्यासाठी रहिवाशांचा नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अनिवार्य आहे .
ऑनलाइन मोड -SSUP एसएसयुपी पोर्टलद्वारे नवीन भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अद्ययावत (अपडेट )करण्यासाठी रहिवाशी नोंदणीकृत मोबाईल नंबर अनिवार्य आहे .
SSUP पोर्टलच्या माध्यमातून पत्ता देताना कोणत्या मोबाईल क्रमांक OTP ओटीपी (वन टाइम पासवर्ड )पाठविला जातो .
संचालक /पर्यवेक्षक त्याच्या /तिच्या द्वारे केल्या जाणऱ्या संपूर्ण अद्यातनासाठी (अपडेट साठी )स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर )अद्ययावत (अपडेट )करू शकतो .
संचालक /पर्यवेक्षक रहिवाशांच्या समंतीशिवाय प्रणालीमध्ये (सिस्टीम मध्ये) अतिरिक्त माहिती भरू शकतात .
रहिवासी पुढील पद्धतीमधील नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल )क्रमांकाचा वापर करून अद्ययावत आधार मिळवू शकतात .
रहिवासी पोस्टल सेवा वापरून जनसाख्यीकीय माहिती अद्ययावत करू शकतात .
पाठ ४ : आधारनोंदणी / अद्ययतन प्रक्रिया
Pass
55% Overall marks for Operator and 70% overall marks for the Supervisor
पाठ ४ : आधारनोंदणी / अद्ययतन प्रक्रिया
Fail
55% Overall marks for Operator and 70% overall marks for the Supervisor
Please share this quiz to view your results .