संचालक / पर्यवेक्षकाचे नाव आणि संपर्क क्रमांक एस्केलेशन मॅट्रिक्स मध्ये नमूद केला पाहिजे
एस्कलेशन मॅट्रिक्समध्ये निबंधकाचे नाव आणि तक्रार कक्ष संपर्क क्रमांक यांचा उल्लेख करू नये
नोंदणी संस्थेचे नाव आणि कोड नंबर एस्कलेशन मॅट्रिक्समध्ये नमूद करणे आवश्यक आहे
येथे काही गोष्टी दिल्या आहेत. यापैकी कोणते तपशील एस्कलेशन मॅट्रिक्समध्ये जाईल? I. केंद्र पत्ता II. (EA) इए नाव आणि कोड III. ग्राहक नाव आणि संपर्क क्रमांक IV. युआयडीएआय च्या अधिकाऱ्याने नाव आणि संपर्क क्रमांक
यथे काही गोष्टी दिल्या आहेत. यापैकी कोणते तपशील एस्कलेशन मॅट्रिक्स मध्ये जाईल? i. केंद्र पत्ता ii. (EA) इए नाव आणि कोड iii. निरीक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक iv. निबंधक (नोडल ऑफिसर) चे नाव व संपर्क क्रमांक यापैकी कोणता तपशील एस्कलेशन मॅट्रिक्समध्ये जाईल? i आणि iii, i आणि iv , i, iii, आणि iv , i आणि ii
येथे काही गोष्टी दिल्या आहेत. i. केंद्र पत्ता ii. संचालकांचे नाव आणि संपर्क क्रमांक iii. निरीक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक iv. निबंधक (नोडल ऑफिसर) चे नाव व संपर्क क्रमांक यापैकी कोणता तपशील एस्कलेशन मेट्रिक्समध्ये जाईल?
येथे काही गोष्टी दिल्या आहेत. i. केंद्र पत्ता ii. संचालकांचे नाव आणि संपर्क क्रमांक iii. तक्रार कक्षाचा (ग्रीव्हन्स सेल) संपर्क क्रमांक iv. निबंधक (नोडल ऑफिसर) चे नाव व संपर्क क्रमांक यापैकी कोणता तपशील एस्कलेशन मेट्रिक्समध्ये जाईल?
यथे काही विधाने दिली आहेत. योग्य विधान ओळखणे हे तुमचे काम आहे. i) वरिष्ठ नागरिक आणि वेगळ्या पद्धतीचे (व्यंग असलेले) रहिवासी असले तरी संचालकाने प्रत्येकाला समान वागणूक देणे आवश्यक आहे ii) जेष्ठ नागरिकांच्या बाबतीत संचालकाने केवळ नाव आणि पत्ता जमा करणे आवश्यक आहे iii) जेष्ठ नागरिकांचे बायोमेट्रिक्स टिपण्यास जर बायोमेट्रिक उपकरण अक्षम असेल, तर संचालकाने पत्त्याचा पुरावा जमा करावा iv.) ऑपरेटरने अपवाद स्पष्टपणे दर्शविताना अपवाद छायाचित्र टॅप करावयाचे आहे.
यथे काही विधाने दिली आहेत. योग्य विधान ओळखणे हे तुमचे काम आहे. i) जर बायोमेट्रिक उपकरण जेष्ठ नागरिकांची बायोमेट्रिक्स शोधण्यास असमर्थ असेल तर संचालकाने बल पूर्वक टिपनाच्या पर्यायाचा प्रयत्न करावा ii) जर वरिष्ठ नागरिक असतील तर संचालकाने त्यांना प्राधान्य दिले पाहिजे iii) जर बायोमेट्रिक उपकरण जेष्ठ नागरिकांची बायोमेट्रिक शोधण्यास असमर्थ असेल तर उपकरणाचा वापर करून फक्त छायाचित्र घ्यावे iv) ज्येष्ठ नागरिक आणि वेगळ्या सक्षम रहिवासी असले तरीही ऑपरेटरने प्रत्येकाशी समान वागणूक दिली पाहिजे
आधार पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेचा हेतू काय आहे?
आधार निर्माण करण्यासाठी किती दिवस लागतात?
आधार चे वितरण होण्यास 90 दिवस लागतात
आधार वितरणाचा प्रकार कोणता असतो?
पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर आधारची स्थिती (स्टेट्स) मिळण्यासाठी रहिवाशी संपर्क करू शकतो?
एका रहिवाशाने आपले आधार पत्र हरवले आणि नोंदणी आयडी-इआयडी (EID) उपलब्ध आहे. एसएमएसच्या (SMS) माध्यमातून आधार स्थितीची विनंती करण्याची प्रक्रिया काय आहे?
रहिवाशी आपल्या आधारची स्थिती जाणून घेण्यासाठी 51999 वर एसएमएस (SMS) करू शकतात
रेणूने आधारसाठी अर्ज केला आहे तिने तिचे लोकसांख्यिकीय आणि बायोमेट्रिक तपशील नोंदणी केंद्रात दिले. रेणूला आधार पाठवण्यासाठी माहितीची / तपशिलाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात?
राधा दहावीची विद्यार्थिनी आहे. टी शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ घेऊ इच्छित आहे. योजनेशी तिचा आधार जोडण्याच्या घाईत टी आहे जेणेकरून टी तिचा अभ्यास चालू ठेऊ शकेल. अशा प्रकरणामध्ये काय करण्याची गरज आहे?
एका रहिवाशाने आपले आधार कार्ड हरवले, पण त्याला त्याचा आधार क्रमांक माहित आहे. तो ई-आधार (e-Aadhar) आपल्या वैयक्तिक ई-मेल आयडीमध्ये प्राप्त करू इच्छित आहे. या परिस्थितीत त्याने काय करावे?
एका रहिवाशाने त्याचे ईआयडी(EID आणि युआयडी(UID) दोन्ही क्रमांक गमावले. त्याने आपला आधार मिळवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वेबसाईटला भेट देण्याची आवश्यकता आहे?
eaadhaar.uidai.gov.in मधून पीडीएफ स्वरुपात आधार डाउनलोड करण्यासाठी पुढीलपैकी कोणती माहिती तुम्ही प्रविष्ट कराल?
पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर आधार संबंधित कोणत्याही समस्येसाठी रहिवासी काँल करू/संपर्क साधू शकतात?
किर्थनाने स्वतःची आधार नोंदणी केली आहे. (आधार संबंधित) स्थिती जाणून घेण्यासाठी तिने पुढीलपैकी कोणत्या वेबसाईट ला भेट द्यावी?
एका रहिवाशाने आपले आधार कर हरवले त्याच्याकडे फक्त ईआयडी (EID) उपलब्ध आहे. ई-आधार (e-Aadhar) मिळवण्यासाठी कोणती योग्य क्रमवारी ओळखावी. i. वेबसाईटला भेट देणे ii. EID नंबर प्रविष्ट करणे iii. मोबाईल नंबर प्रविष्ट करणे iv. ई-आधार (e-Aadhar) डाउनलोड करणे
एका रहिवाशाने आपले आधार कर हरवले परंतु त्याला त्याचा युआयडी (UID) किंवा आधार क्रमांक माहित आहे. ई-आधार (e-Aadhar) मिळवण्यासाठी कोणती योग्य क्रमवारी ओळखावी. I वेबसाईटला भेट देणे ii. आधार क्रमांक प्रविष्ट करणे iii. मोबाईल नंबर प्रविष्ट करणे iv. ई-आधार (e-Aadhar) डाऊनलोड करणे
आधार क्रमांक धारकाला त्याच्या किंवा तिच्या नोंदणीकृत मोबाईलवर, संबंधित वेबसाईटला भेट देऊन आधार मिळवण्यासाठी पुढीलपैकी कशाची आवश्यकता आहे? i. ईआयडी (EID) क्रमांक ii. नोंदणीकृत मोबाईल नंबर iii. ओटीपी
एखाद्या संचालकाला युआयडी (UID)/ईआयडी (EID) पुनर्प्राप्ती प्रक्रियेची माहिती असणे का आवश्यक आहे?
90 दिवसानंतरही पत्र गंतव्य स्थानावर पोहोचू शकत नाही तेव्हा पुनर्प्राप्तीची आवश्यक असू शकते
जेव्हा आधार क्रमांक धारकाने आपला नोंदणी क्रमांक (Enrolment ID)किंवा युनिक आय डी (unique ID)गहाळ केला असेल तेव्हा पुनर्प्राप्ती आवश्यक असू शकते
आधार क्रमांक धारकाला ई-आधार (e-Aadhaar) कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्रातून हि मुद्रित करून (प्रिंट) मिळू शकते
पुढीलपैकी कोणत्या प्रकरणात, युआयडी (UID) पुनर्प्राप्ती प्रक्रिया उपयुक्त आहे?
PEC चा फुल फॉर्म काय आहे?
टोल-फ्री नंबर काय आहे, ज्याच्यावर आधार क्रमांक धारक, ग्राहक सेवा अधिकाऱ्यामार्फत काही सुरक्षा प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्याचा /तिचा आधार मिळवण्यासाठी, फोन करू/संपर्क साधू शकतो.
नोंदणी संस्थेने संचालक आयडीच्या (Operator ID) अनेक संचासाठी एक पासवर्ड वापरला पाहिजे
नोंदणी संस्थेने ओंनबोर्डिंग दरम्यान संचालक/पर्यवेक्षकाच्या बायोमेट्रिक चे बलपूर्वक (फोर्स) टिपण घेणे टाळले पाहिजे.
नोंदणी कर्मचाऱ्यांनी, रहिवाशांनी न दिलेल्या/पुरवलेल्या माहितीच्या स्थानामध्ये एन/ए (N/A) प्रविष्ट करावे.
नवीन नोंद्निपुर्वी अस्वीकृती (रिजेक्शन) कमी करण्यासाठी ________णे आधार शोधा सुविधेचा सक्रियपणे वापर करणे आवश्यक आहे.
नोदणी/अद्यतन (अपडेट) च्या दरम्यान _________ णे मोबाईल क्रमांक देण्यासाठी नोंदणी संस्थेने खात्री करावी.
बायोमेट्रिक्स अपवाद आणि निकृष्ट गुणवत्तेच्या बोटांच्या ठशांच्या बाबतीत नोंदणी करण्यासाठी आलेल्या कोणत्याही रहिवाशाला नोंदणी कर्मचाऱ्यांनी नाकारावे
बायोमेट्रिक अपवाद असलेल्या रहिवाशांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्यासाठी मागणी नोंदणी कर्मचाऱ्यांनी करू नये
नोंदणी कर्मचाऱ्याने रहिवाशांची पूर्वनोंदणी तपासल्याशिवाय पुर्न्हा नोंदणी करू नये.
व्यग असलेल्या व्यक्ती, जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला रहिवाशांना प्रथम प्राधान्य द्या
येथे काही विधाने आहेत त्यापैकी कोणती योग्य आहेत? i. बायोमेट्रिक्स अपवाद आणि निकृष्ट गुवात्तेच्या बोटांच्या ठशांच्या बाबतीत नोंदणी करण्यासाठी आलेल्या कोणताही रहिवाशाला नाकारावे. Ii. बायोमेट्रिक अपवाद असलेल्या रहिवाशांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्याची मागणी करावी iii. पूर्व नोंदणी ची तपासणी केल्याशिवाय रहिवाशांची पुन्हा नोंदणी करू नये iv. व्यंग असलेल्या व्यक्ती, जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला रहिवाशांना प्रथम प्राधान्य देणे.
येथे काही विधाने आहेत. त्यापैकी कोणती योग्य आहेत? i. संचालकांच्या आयडी (ID) च्या अनेक संचासाठी एक संकेतशब्द वापरू नये. Ii. संचालक/पर्यवेक्षकाचे बायोमेट्रिक्स बळाचा उपयोग करून टिपून घेणे iii. दोन संचालकांचे (ID) आयडी सारखे नसावेत iv. संचालक/पर्यवेक्षकांना दुसऱ्याच्या वतीने नोंदणी बंद करण्याची (साइन ऑफ) परवानगी देणे.
येथे काही विधाने आहेत. त्यापैकी कोणती योग्य आहेत? i. नवीन नोंदणीपूर्वी अस्वीकृती (रीजेक्शन) कमी करण्यासाठी संचालकाने आधार शोधा सुविधेचा सक्रियपणे वापर करणे आवश्यक आहे ii. भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) आणि ईमेल आयडी (E-mail id) देण्यासाठी रहिवाशाला प्रोत्साहित करावे. iii. युआयडीएआय (UIDAI) कडून आधार निर्माण झाल्याचा संदेश (एसएमएस) प्राप्त झाल्यानंतर रहिवाशाला ई-आधार डाउनलोड करण्यासाठी कळवावे. नावनोंदणीसाठी रहिवाशांकडून कोणतीही देय मागू नका
येथे काही विधाने आहेत. त्यापैकी कोणती योग्य आहेत? i. तुम्ही केलेल्या नोंदणीसाठी इतर कोणालाही स्वाक्षरी करण्याची परवानगी देऊ नये ii. इतरांनी केलेल्या नोंदणीसाठी तुम्ही स्वाक्षरी करू नये iii. रहिवाशांनी न दिलेल्या/पुरवलेल्या माहितीच्या स्थानामध्ये एन/ए (N/A) किंवा एनए (NA) प्रविष्ट करा iv. नोंदणीच्या शेवटी तुमच्या स्वतःच्या बोटांचे ठसे देणे
येथे काही विधाने दिलेली आहेत? i. नोदणी प्रक्रियेच्या सुरुवातीला आणि दरम्यान रहिवाशाला नोंदणी प्रक्रिया थोडक्यात सांगणे ii. जेथे रहिवासाने कोणतीही अनिवार्य माहिती/तपशील दिले नसल्यास अशी स्थाने रिक्त ठेवणे iii. चेहऱ्याची प्रतिमा घेतांना बुबुळांच्या (आयरिस) टिपणीच्या वेळी वापरला जाणारा टेबल लैंप पेटवावा iv. आधार ग्राहकाने आपल्या स्वतःच्या पर्यवेक्षकाच्या संचालक आयडीमध्ये लॉग इन करावे
संचालक/पर्यवेक्षकाने इतर संचालकांना, त्याचे/तिचे लॉगइन अधिकार (Login Credential) त्याच्या/तिच्या नोंदणी ग्राहकाचा वापर करण्यास परवानगी द्यावी
ऑपरेटर/पर्यवेक्षकाने वारंवार होणारी फसवणूक टाळण्यासाठी पासवर्ड ________________
संचालक समक्रमितेसाठी ( sync) आदर्श वारंवारता (ideal frequency) काय असावी?
संचालक /पर्यवेक्षकाने नोंदणी/अद्यतन (अपडेट) करण्यासाठी _____________ प्रक्रिया अनुसरावी?
रहिवाशाने दिलेल्या कोणत्याही दस्तऐवजांचा वापर वैध पीओआय(POI) आणि पीओए (POA) म्हणून केला जाऊ शकतो?
जर सहकारी संचालक/ पर्यवेक्षक हे नोंदणी/अद्यतन (अपडेट) प्रक्रियेदरम्यान कोणतीही फसवणूक करतात अशावेळी कोणाला कळवावे?
____________च्या निर्धारित मार्गदर्शक तत्वानुसार नोंदणी फाईल्स किंवा बैकअप संग्रहित केला पाहिजे?
बायोमेट्रिक अपवाद प्रकरण, नोंदणी कर्मचाऱ्यांकडून, रहिवाशाबद्दल असणाऱ्या त्याच्या/तिच्या भावनानुसार बंद (साइन ऑफ) करण्यात यावे.
नोंदणी / अद्यतन (अपडेट) डिव्हाईसचे जीपीएस कोआर्डिनेट (GPS coordinate) कोणत्या वारंवारीतेणे घेतले जाने आवश्यक आहे?
संचालक/पर्यवेक्षक हे एकाच लॉगइन आयडीचा उपयोग करून अनेक नोंदणी/अद्यतन (अपडेट) यंत्रावर काम करू शकतात का?
एक उत्तम रिवाज म्हणून संचालक/पर्यवेक्षकाने त्याच्या सर्व खात्यांसाठी समान पासवर्ड वापरावा?
कोणतीही फसवणूक झाल्यास संचालक/पर्यवेक्षकाने रहिवाशांकडून पैशांची मागणी करावी?
नोदणी/अद्ययावत सबंधित सर्व फाईल्स/बैकअप कोणत्याही साधनामध्ये (डिव्हाईस) साठवून अन्य संचालकाला दिले पाहिजेत?
GPS (जीपीएस) समन्वयन (सिंक) पूर्ण केल्यानंतर, नोंदणी करण्यासाठी उपकरण इतर कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते?
रहिवाशाने, त्याच्या/तिच्या एखाद्या नातेवाईकाच्या बोटांचे ठसे घेण्याची विनंती केल्यास त्याची परवानगी आहे का?
बोटांचे नमुने टाळण्यासाठी कोणत्याही रहिवाशाची बायोमेट्रिक अपवाद म्हणून नोंदणी करता येईल का?
चालू स्थितीमध्ये नसलेले किंवा चुका दर्शवणारे नोंदणी/अद्यतन (अपडेट) ग्राहक बदलले गेले पाहिजेत?
कोणत्याही रहिवाशाची नोंदणी करताना छायाचित्राचे छायाचित्र घेतले पाहिजे?
आधार अद्यतन करताना रहिवाशाच्या छायाचित्राच्या जागेवर काय घेण्यात येऊ नये?
रहिवाशाची माहिती/तपशील भरताना कोणती भाषा वापरण्यात येऊ नये?
यापैकी कोणत्याही कृती केल्यास संचालक/पर्यवेक्षक यांच्या विरुद्ध गंभीर कारवाई केली जाईल?
बोटांची नक्कल घेणे टाळण्यासाठी 5 वर्षाच्या वरील कोणत्याही रहिवाशाला बालक म्हणून नाव नोंदवता येईल?
5 वर्षांखालील सर्व मुलांना बोटांचे ठसे देण्यासाठी सक्ती करण्यात यावी?
बालक नोंदणीमध्ये संचालक/पर्यवेक्षक, नोंदणीसाठी त्यांचे पालक किंवा संरक्षक बनले पाहिजेत?
रहिवाशाकडे वैध दस्तऐवज नसल्यास संचालकाने/पर्यवेक्षकाने कुटुंबाचे प्रमुख म्हणून काय करावे?
वर्तमानपत्र किंवा कोणत्याही कोऱ्या कागदाचा वापर पीओआय (POI) आणि पीओए (POA) म्हणून केला जाऊ शकतो
जर चुकीचे दस्तऐवज / रिक्त कागद / वृत्तपत्र संचालकाद्वारे नोंदणीच्या हेतूसाठी वापरला गेल्यास काय होईल?
आधार नोंदणी करतांना कोणाचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक किना ईमेल जोडावा?
आधार नोंदणी करतांना संचालक मिक्स बायोमेट्रिकचा उपयोग करू शकतो का?
संचालक / पर्यवेक्षक रहिवाशीकडून पैसे घेऊ शकतात आणि नोंदणी ग्राहकांमध्ये कोणतीही माहिती लिहू शकतात?
रहिवाशाला हवे असल्यास ओळखीच्या पुराव्याची प्रत (फोटोकॉपी) आणि पत्त्याचा पुरावा वापरता येईल का?
नोंदणी पूर्ण झाल्यावर संचालक / पर्यवेक्षकाने POI (पीओआय) आणि POA (पीओए) ची हार्ड कॉपी ठेवावी?
आधार नोंदणी आणि अद्यतन (अपडेट) करताना पुढीलपैकी कोणती कृती टाळावी? i. छायाचित्राचे छायाचित्र घेणे ii. देवाचे छायाचित्र घेणे iii. प्राण्याचे छायाचित्र घेणे iv. रहिवाशाचे छायाचित्र घेणे
पुढीलपैकी वैध पीओआय (POI) दस्तऐवज कोणते? I. ड्राईविंग लायसन्स ii. वोटर आयडी iii. कार्यालय आयडी iv. व्हिजिटिंग कार्ड
रहिवाशाला हवे असल्यास त्याचे/तिचे बायोमेट्रिक अन्य रहिवाशी बरोबर बदलू शकतो किंवा मिसळू शकतो?
६ वर्षे वयाच्या रहिवाशाने बालक नोंदणीची विनंती केली तर त्याला अनुमती असते का?
रहिवाशाने विनंती केलेल्या / पर्यवेक्षक रहिवाशाच्या प्रत्यक्ष छायाचित्रएवजी छायाचित्राचे छायाचित्र घेऊ शकतात?
पीओआय (POI) आणि पीओए (POA) च्या प्रती संचालकाद्वारे वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवता येतात?
आवश्यक असल्यास रिक पृष्ठांना पीओआय (POI) आणि पीओए (POA) दस्तऐवज म्हणून देखील वापरले जाऊ शकते?
प्रपत्रावर (फॉर्मवर) उल्लेख न केलेली कोणतीही माहिती जर संचालकाने/पर्यवेक्षण प्रविष्ट केली असेल तर रहिवाशाला कळवू नये.
नोंदणी/अद्ययावत करण्यासाठी बिघडलेले यंत्र पैसे कमावण्यासाठी वापरले जाऊ शकते?
अन्य संचालकाने केलेली कोणतीही नोंदणी तपासल्याशिवाय संचालक साइन ऑफ करू शकतो का?
संचालक त्याचा स्वताचा भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) त्याच्या घरच्या भ्रमणध्वनी क्रमांकापेक्षा नोंदणी ग्राहकात नमूद केलेला भ्रमणध्वनी क्रमांक लिहू शकतो?
पाठ ९ : ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी तसेच लबाडी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी नोंदणी कर्मचारी वर्गासाठी मार्गदर्शक तत्वे
Pass
55% Overall marks for Operator and 70% overall marks for the Supervisor
पाठ ९ : ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी तसेच लबाडी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी नोंदणी कर्मचारी वर्गासाठी मार्गदर्शक तत्वे
Fail
55% Overall marks for Operator and 70% overall marks for the Supervisor
Please share this quiz to view your results .