PMJDY खात्यातील बच्तिवर किती व्याज मिळेल?
PMJDY अंतर्गत अवयस्क व्यक्ती (मायनॉर) खाते उघडू शकतो का?
व्यक्ती त्याचे/तिचे PMJDY खाते, आपले स्थानांतरण/तैनाती इतर राज्यांत झाल्यावर इतर शहर/राज्यांत, अंतरित करू शकते का?
रूपे डेबिट कार्डच्या बाबतीत खालीलपैकी कोणते कथन चूक आहे?
वैयक्तिक ओळख क्रमांक (PIN) च्या बाबतीत खालीलपैकी कोणते कथन बरोबर आहे? (I) वित्तीय दृष्टीने वगळलेल्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांक. (II) मशीनमधून रक्कम काढण्यासाठी कार्ड वापरण्यासाठीचा क्रमांक. (III) POS वर पेमेंट करताना वापरण्यासाठीचा क्रमांक. (IV) हा एक निरुद्देषीय तयार केलेला कोड आहे
खालीलपैकी कोणते भारताचे देशीय नेटवर्क आहे?
NPCI चे विस्तारित रूप
BSBDA च संदर्भ ________
व्यावसायी संपर्की/बँक मित्र ________ आहे
व्यवसायी संपर्की/बँक मित्र कार्य अंतर्गत खालीलपैकी काय आहे?
खालीलपैकी कोण बँक मित्र बनू शकत नाही?
व्यावसायी संपर्कीद्वारा केल्या जात असलेल्या कार्यांच्या व्याप्तीत _______ चा समावेश नाही
AEPS चे पूर्ण रूप
बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञान विषयक प्रमुख बाब म्हणजे CBS चे अंगीकरण इथे, संक्षेपानुसार CBS चा संदर्भ
आधार क्रमांक हा _______अंकीय नंबर असतो
e-kyc अंतर्गत UIDAI ची आधार kyc सेवा ग्राहकाचा ________ अधिप्रमानित करते
मोबाईल बँकिंग चे काय फायदे आहेत?
माइक्रो ATMs बाबत खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर (सत्य) नाही
कियोस्क (Kiosk) बँकिंग चैनेल अंतर्गत खालीलपैकी कोणते प्रमुख कार्यकर्ते आहेत?
POS मशीन असे छोटे साधन आहे जे सर्व कारोबारी केंद्रावर स्थापित असून त्यामुळे ग्राहकांना रोकडरहित खरेदी करतायेते . POS चे पूर्ण रूप
कीओस्क परिचालकासाठी सुविधेची कोणती गरज हवी
ATMs हे बैंकिंग चैनलपैकी एक आहे. इथे संक्षेपावर ATMs च संदर्भ _______सही आहे
भारत सरकारद्वारा सुरु केल्या गेलेल्या NPS लाइट चे प्रमुख कारण काय?
सरकार द्वारा आरंभ केलेल्या स्वावलंबन योजनेचे खालीलपैकी कोणते ठळक वैशिष्ठ नाही?
स्वावलंबन योजनेअंतर्गत सहभागी (वर्गणीदार) योजनेतून बाहेर पडण्याचे वय _______ असेल
ज्यावेळी वैयक्तिक वर्गणीदार नवीन पेंशन योजनेत सहभागी होतो त्यावेळी खालीलपैकी कोणता विशिष्ट क्रमांक दिला जातो?
PRAN चे विस्तारित रूप काय?
GOI (भारत सरकार) ची खालीलपैकी कोणती पेंशन योजना समाजाच्या आर्थिकदृष्ट्या अलाभान्वित व दुर्बल घटकासाठी आहे?
स्वावलंबन योजनेअंतर्गत वित्तीय वर्षात न्यूनतम अंशदान प्रतिवर्ष काय आहे?
स्वावलंबन योजनेचे लक्ष्य समूह कोण आहेत?
बँक मित्र मराठी टेस्ट 3
Pass
Minimum 50% Passing for Bank Mitra Exam
बँक मित्र मराठी टेस्ट 3
Fail
Minimum 50% Passing for Bank Mitra Exam
Please share this quiz to view your results .