माइक्रो (सूक्ष्म) विम्याच्या बाबतीत खालीलपैकी काय बरोबर (सत्य) आहे?
माइक्रो वित्तं मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थाचा समावेश होतो?
खालीलपैकी कुणाचा विमा काढला जाऊ शकत नाही?
विम्याच्या मूल्याला __________ म्हटले जाते
विम्याच्या _________प्लॅनअंतर्गत, विमाकृत रक्कम पॉलिसीची मुदत संपल्यावरच अदा केली जाते जर विमाकृत व्यक्तीची विम्याच्या मुदतीत मृत्यू होत नाही
खालीलपैकी कोणती माइक्रो विमा पॉलिसी नाही?
_________ मध्ये विम्याच्या संवर्धनासाठी माइक्रो विमा पॉलिसी या विशेष प्रवर्गातील विमा पॉलिसी आहेत?
PMJDY योजनेसाठी डेटा तयार करण्याकरिता व MIS मध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश नसेल?
PMJDY अंतर्गत MIS विषयक खालीलपैकी काय बरोबर आहे?
PMJDY योजनेची अंमलबजावणी व देखरेखीसाठी जिल्हा स्तरीय अंमलबजावणी समितीचा प्रमुख ________असतो
PMJDY योजनेच्या अंमलबजावणी व देखरेखीसाठीच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीचा खालीलपैकी कोण सदस्य नसतो?
PMJDY योजनेअंतर्गत जिल्हा स्तरीय अंमलबजावणी समिती च्या देखरेखीच्या कालावधीची वारंवारता काय असते?
NABARD चे विस्तारित रूप _________ आहे
PMJDY पुर्ध्ये नेण्यासाठी केंद्रीय सरकार ची काय भूमिका आहे?
PMJDY च्या अंमलबजावणी विषयक खालीलपैकी कोणते बरोबर सत्य/आहे आहेत?
PMJDY च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासणाची काय भूमिका आहे?
UIDAI चे पूर्ण रूप __________
SLBC च संदर्भ _____________ शी आहे
खालीलपैकी कोण कॉल सेंटरशी जोडलेल्या टोल फ्री नंबराशी संपर्क/कॉल करू शकतो, जो SLBC ने स्थापित केलेला असून PMJDY योजनेअंतर्गत खाती खोलण्याच्या समस्या/अडचणी विषयक तक्रार करण्यासाठी आहे
SLBC कडे नोंद केलेली तक्रार हि संबंधिताकडे आवश्यक कार्यवाही साठी _________ दिवसात पाठवायला हवी
DFS चे पूर्ण रूप __________ आहे
PMJDY अंतर्गत ग्राउंड स्तरीय स्वर्वेक्ष्ण हे मोहिमेच्या सुरुवातीपासून दिवसांत पूर्ण करायला हवे
सरकारने आरंभ केलेली LPG सबसिडी योजना काय आहे?
LPG सबसिडी योजनेच्या DBT अंतर्गत कोणत्या मोडॅलिटीजचे अनुसरण करायला हवे?
खालीलपैकी कोणत्या प्रकारे मूळ बचत बँक जमा खाती, BC मार्फत वित्तीश समावेशन अंतर्गत परीचालीत करता येऊ शकतात?
EBT चा अर्थ ________ आहे
व्यावसायी संपर्कीमार्फत वित्तीय समावेशना अंतर्गत मूळ बचत बँक जमा खाती उघडण्यासाठी बँकांनी ________ दिले आहेत
बँक मित्र मराठी टेस्ट 4
Pass
Minimum 50% Passing for Bank Mitra Exam
बँक मित्र मराठी टेस्ट 4
Fail
Minimum 50% Passing for Bank Mitra Exam
Please share this quiz to view your results .